विभाग निवडून छायाचित्रे पहा. छायाचित्रावर क्लिक केल्यास मोठे दिसेल.
बाल संस्कार शिबिर — ह.भ.प. संतोष महाराज पवार व गुरुकुलातील विद्यार्थी
वारकरी उपक्रम — गुरुकुलातील विद्यार्थी मृदंग / पखवाज वादन व वारकरी संस्कार शिकताना
कीर्तन महोत्सव — ह.भ.प. संतोष महाराज पवार वीणा घेऊन कीर्तन सेवा सादर करताना
शैक्षणिक उपक्रम — गुरुकुलातील विद्यार्थी एकत्र प्रार्थना, नामस्मरण व संस्कार वर्गात सहभागी होताना
सांस्कृतिक कार्यक्रम — निवासी बालसंस्कार शिबीर व सांस्कृतिक उपक्रमात संत-महंतांचे मार्गदर्शन
संत जयंती व धार्मिक उत्सव — ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहात मान्यवर व भाविक