मुख्य मजकुराकडे जा
मा नर्मदा आध्यात्मिक शिक्षण संस्थामा नर्मदा आध्यात्मिक शिक्षण संस्थाशिक्षण • संस्कार • अध्यात्म • वारकरी परंपरा
गुरुकुलातील विद्यार्थी सकाळच्या प्रकाशात अभ्यास करताना
मा नर्मदा आध्यात्मिक शिक्षण संस्था

॥ राम कृष्ण हरी ॥

मा नर्मदा आध्यात्मिक शिक्षण संस्था

मा नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल, आळंदी देवाची

शिक्षण • संस्कार • अध्यात्म • वारकरी परंपरा

॥ ज्ञानोबा – तुकाराम ॥

आळंदी देवाची या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीत गेल्या १२ वर्षांपासून गुरुकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक संस्कार, वारकरी परंपरा, संतविचार, कीर्तन, प्रवचन आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संतपरंपरा

आमच्या कार्याची प्रेरणा

माँ नर्मदा देवी
माँ नर्मदा देवी
श्री विठ्ठल – रखुमाई, पंढरपूर
श्री विठ्ठल – रखुमाई, पंढरपूर
संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी
संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी
संत तुकाराम महाराज, देहू
संत तुकाराम महाराज, देहू

प्रमुख उपक्रम

गुरुकुलातील विविध शैक्षणिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम

ह.भ.प. संतोष महाराज पवार

ह.भ.प. संतोष महाराज पवार

संस्थापक अध्यक्ष, मा नर्मदा आध्यात्मिक शिक्षण संस्था

१२ वर्षांचा प्रवास

  1. सुरुवात

    आळंदी देवाची येथे अल्पसंख्य विद्यार्थ्यांपासून मा नर्मदा आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाची सुरुवात झाली

  2. प्रारंभीची वर्षे

    शालेय अभ्यासासाठी मार्गदर्शनासोबत प्रार्थना, नामस्मरण व संस्कार वर्गांची नियमित सुरुवात झाली.

  3. मधली वर्षे

    कीर्तन, प्रवचन, वारकरी परंपरेचे शिक्षण, बाल संस्कार शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा विस्तार झाला.

  4. आज

    शिक्षण, संस्कार आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

आगामी कार्यक्रम

गुरुकुलातील आगामी कार्यक्रम व उपक्रम

कार्यक्रम लोड होत आहेत...

सहकार्याचे आवाहन

विद्यार्थ्यांच्या शिक्षण, संस्कार आणि गुरुकुलाच्या विकासासाठी समाजातील हितचिंतकांचे सहकार्य आवश्यक आहे.