उपक्रम
प्रत्येक उपक्रमावर क्लिक करून अधिक माहिती पहा.
बाल संस्कार शिबिर
मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्कार व आध्यात्मिक शिबिर.
कीर्तन महोत्सव
भक्ती, संतविचार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा उपक्रम.
वारकरी उपक्रम
वारी, दिंडी, अभंग, भजन आणि संतपरंपरेशी संबंधित कार्यक्रम.
शैक्षणिक उपक्रम
विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासासाठी मार्गदर्शन व शैक्षणिक वातावरण.
सांस्कृतिक कार्यक्रम
गायन, भजन, वक्तृत्व, कथाकथन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम.
संत जयंती व धार्मिक उत्सव
संतांचे जीवन व विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे कार्यक्रम.
